दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
दिभना ग्रामपंचायत ग्रामपंचायत, जिल्हा गडचिरोली दिभना ग्रामपंचायत माझे गाव, माझी प्रगती २०२५–२६ जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार · २०२५–२६ जिल्ह्यात प्रथम दिभना ग्रामपंचायत · गडचिरोली

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वनराई बंधारा बाधकाम

दि. ०१/०१/२०२६ ला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बोदली घाटावर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधकाम करण्यात आले. यामध्ये गावातील वरिष्ठ नागरिक,महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक, शाळकरी मुले व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मागे जा