दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
दिभना ग्रामपंचायत ग्रामपंचायत, जिल्हा गडचिरोली दिभना ग्रामपंचायत माझे गाव, माझी प्रगती २०२५–२६ जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार · २०२५–२६ जिल्ह्यात प्रथम दिभना ग्रामपंचायत · गडचिरोली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२४–२५

गडचिरोली जिल्ह्यात दिभना ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक

अभियानांतर्गत दिभना ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून मानाचा पुरस्कार मिळवला.

जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
स्रोत: लोकमत वृत्तपत्रातील बातमी
दिभना ग्रामपंचायतीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची लोकमतमधील बातमी
दिभना गावाच्या बातम्या

दिभना न्यूज बाइट्स

जिल्ह्यात पुन्हा प्रथम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात दिभना गाव पुन्हा जिल्ह्यात प्रथम

गावाच्या विकासाचा प्रवास

अवघ्या काही वर्षांत दिभना गावाचा कायापालट

दिभना ग्रामपंचायत

आपल्या डिजिटल पोर्टलवर स्वागत आहे

ग्रामपंचायत दिभना हे गाव गडचिरोली पासून 7 km अंतरावर असून अतिशय स्वच्छ व सुंदर गाव आहे.
गावाची लोकसंख्या – 1624 असून महिला 804 व पुरुष 820 इतके आहेत. दिभना हे गाव अनेक पुरस्काराने सन्मानित असून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तालुकास्तरीय प्रथम, जिल्हास्तरीय प्रथम व विभागस्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त आहे. महाआवास अभियानाचे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला असून जिल्ह्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून जिल्हा परिषदेनें सत्कार केलेला आहे. स्मार्ट ग्राम म्हणून दिभना ग्रामपंचायतीची ओळख असून गावाने लोकसहभाग आणि श्रमदानातून अनेक कामे पार पाडली आहेत. गाव हागणदारीमुक्त असून ODF+ मॉडेल झालेले आहे. गाव हर घर जल घोषित आहे. गावात घनकचरा व सांडपाणी यांचे व्यवस्थापन उत्तम असून घरोगरी ओला व सुका कचरा वर्गीकरण केले जात असून ग्रामपंचायतीची कचरा गाडी गावात फिरविली जाते. कुंड्यांच्या संख्येनुसार गावात कंपोस्ट खड्डे असून गावात गटराच्या शेवटी शोषखड्डे बनविण्यात आलेले आहेत. सर्व शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेले आहे.

लोकसंख्या माहिती

0

लोकसंख्या

0

पुरुष

0

स्त्रिया

0

कुटुंबे

* 2011 च्या सेन्सस नुसार

ग्रामपंचायतीच्या योजना

Grampanchayat Office
ग्रामपंचायत कार्यालय
दिभना

आधुनिक ग्रामपंचायत

संपर्क

आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा

तक्रार

आपली तक्रार नोंदवा व निवारण मिळवा

महत्त्वाच्या लिंकस

जनसुविधेसाठी आवश्यक ऑनलाइन सेवा

ताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्ह्यात दिभना ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur
Explore Eco & Agro Tourism at Shivtirth – Nature’s Classroom Near Nagpur

सूचना आणि परिपत्रके